अर्थ : एखाद्या मासिक किंवा पत्रिकेत संपादकाने संपादनाच्या उद्दीष्टाविषयी लिहिलेला लेख.
उदाहरणे :
ह्यावर्षी विवेक मासिकातील मानेंचे संपादकीय चांगले आहे.
समानार्थी : अग्रलेख
अर्थ : संपादकाशी संबंधित किंवा संपादकाचा.
उदाहरणे :
मी संपादकीय लेख वाचत आहे.
संपादकीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sampaadkeey samanarthi shabd in Marathi.